Shinzo Abe Demise | मोदींचा जवळचा मित्र हरपला; भारत-जपान मैत्री खुलवण्यात मोठं योगदान | Sakal

2022-07-09 438

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यातली मैत्री तर सर्वांसमोर होती. दोघे भेटायचे तेव्हा जणू जीवश्च कंठश्च मित्र भेटतात अशी त्यांची गळाभेट असायची. मोदींनीही आपल्या ट्विटमधून जवळचा मित्र गमावल्याचं म्हटलंय आणि भारतातही राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय.
#ShinzoAbe #japan #narendramodi
Please Like and Subscribe for More Videos.